Posts

Showing posts from March, 2019

बांगडी ( छोट्या गोष्टी मध्ये आनंद )

Image
आज मधुर भाव मध्ये ३० - ४० आज्जी राहत आहे , बरेच   आज्जी आपले घर समजून राहता आणि मला पण त्यांचा साठी सतत काही तरी करावे आणि आनंद द्याव्या असेच वाटतं राहते . महिला दीना साठी मी वेगळा विचार केला आणि चक्क बांगडी   वाल्या ला बोलावले आणि सगळे आज्जी    excercise  करून prayer गात होते . मी विचारले कि बांगडी कोणाला   पाहिजे आणि सगळे चा चेहर्या वर जो आनंद   झाला , खरे पाहता हि बाब अगदी छोटी आहे   तरी पण जी काही चेहेरे   आनंदी झाले ते बघ्या सारखे होते , काही आज्जी नि विचारले याचे पैसे कोण देणार , माझा कडे काही पैसे नाही . आमचा कुलकर्णी आज्जी बेड   वर आहे त्यांना विचारले कि बांगडी घालायची का , ते मनः पासून हसले आणि इथे कोण येणार असा   प्रश्न देखील विचारले . मग पसंती चा कलर सांगितले आणि बांगडी घातली . काही dementia  स्मृतिभ्रश   आज्जी विसरले पण आणि मलाच संध्याकाळी कोणी तरी बांगडी वॉलायनी बांगडी दिले सांगितल...