Posts

Showing posts from October, 2019

जेष्ठ नागरिक वेळीच सावध राहा

Image
आज जेष्ठ नागरिक दिन निमित्त मी जेष्ठ नागरिक ना काही आवाहन करत आहे ,  आपण समाज मध्ये पाहतो कि मुले किंवा मुली ( मुलीचे प्रमाण कमी आहे ) नेहमी जेष्ठ नागरिक विषयी तिरस्कार , तक्रार आणि त्रागा करत असतात आणि  या मध्ये जर कोणी आपले आई वडील याना वृद्धाश्रम मध्ये सोडले तर मग समाज मध्ये आपली प्रतिमा खराब होईल , सगळी कडे चर्चा होत कि वृद्ध चा छळ केला जातो , तो प्रॉपर्टी साठी , पैसे साठी , कोणी खर्च करायचे , छळ चे अनेक प्रकार माहित आहे , भावनिक , मानसिक , आर्थिक , शारीरिक सगळे प्रकार समाज मध्ये माहिती आहे , पण त्याचे प्रमाण किती आहे ते नक्की कोणाला माहित नाही , मध्यंतरी व्हाट्स अप वर एअर-पोर्ट सोडलेलं आई -वडील , स्मॅशम भूमी मध्ये सोडलेली आई , किंवा  सेवक नि आज्जी चा केलेला खून , आई वडील याना रस्तात सोडून दिले , हॉस्पिटल मध्ये चुकीचा पत्ता दिला आणि या प्रकारे  गोष्टी समाज मध्ये पाहतो . आणि चर्चा करून सोडून देतो , मी गेली १० वर्षे जेष्ठ नागरिक आणि त्याचा मुलं आणि मुली शी संपर्क यामध्ये आहे . मला एक गोष्ट नक्की कि या गोष्टी घडत असताना मला काय त्याचे ?  हि समाज भावना बदलावी लागेल , कारण हे उद्या माझ