Posts

Showing posts from July, 2019

शांतीबेन आज्जी चे आशीर्वाद

Image
शांतीबेन आज्जी  चे  आशीर्वाद , Blessings मला कोकण मधून फोने आला कि आमची आज्जी ने खाणे आणि पिणे सोडून दिले आहे तुपाचे वय ९२ आहे आणि गेले १५ दिवस त्यांनी काहीच खात पीत नाही , उतार  वया मध्ये आपण परावलंबी झालो तर वकर मंडळी अपणूहून खाणे पिणे सोडून , मृत्यू ला जवळ करतात कि आपले मुले आणि सुनांना आपले काम नको करायला . मी फोने वर सांगितले कि त्यांना जेवण भरावा आणि वय ९२ असल्यामुळे प्रवास पण सहन होईल असे वाटत नाही . मधुर भाव संस्था जरी सिनिअर्स ची सेवा करत असली तरी त्यानं मी तुम्ही त्याचे खाणे पिणे झाले तरी तब्येत सुधारेल . आमचा इथे मी नेट जेवण खाणे झाल्या वर सुंधराणा झाली पाहलेली आहे . चार दिवस काही फोने नाही आला मी विचारच करत होते कि आज्जी बहुदा शेवट चा प्रवास ला गेली असावी . सोमवारी सकाळी फोने आला कि आम्ही एक तासात मधुर भाव मध्ये आज्जी ना घेऊन येत आहे . मी सर्व रूम तयार करायला सांगितले , आज्जी ला पायाला आणि मांडी वर जखम होती , स्टाफ ला सांगितले कि आज्जी ना आधी चहा आणि थोडी न्याहरी   दिले कारण एक्दम जेवण करून पण पोटाला सहन झाले पाहिजे . आज्जी ला नवीन वातावरण मध्ये थोडे झोपणं आणि आराम