बांगडी ( छोट्या गोष्टी मध्ये आनंद )

आज मधुर भाव मध्ये ३०-४० आज्जी राहत आहे , बरेच  आज्जी आपले घर समजून राहता आणि मला पण त्यांचा साठी सतत काही तरी करावे आणि आनंद द्याव्या असेच वाटतं राहते . महिला दीना साठी मी वेगळा विचार केला आणि चक्क बांगडी  वाल्या ला बोलावले आणि सगळे आज्जी   excercise  करून prayer गात होते . मी विचारले कि बांगडी कोणाला  पाहिजे आणि सगळे चा चेहर्या वर जो आनंद  झाला , खरे पाहता हि बाब अगदी छोटी आहे  तरी पण जी काही चेहेरे  आनंदी झाले ते बघ्या सारखे होते , काही आज्जी नि विचारले याचे पैसे कोण देणार , माझा कडे काही पैसे नाही . आमचा कुलकर्णी आज्जी बेड  वर आहे त्यांना विचारले कि बांगडी घालायची का , ते मनः पासून हसले आणि इथे कोण येणार असा  प्रश्न देखील विचारले . मग पसंती चा कलर सांगितले आणि बांगडी घातली . काही dementia  स्मृतिभ्रश  आज्जी विसरले पण आणि मलाच संध्याकाळी कोणी तरी बांगडी वॉलायनी बांगडी दिले सांगितलेया आज्जी ने तर मला मोती चे माळ पण पाहिजे असं हट्ट धरला . दुपारी  जेवण पर्यंत बांगडी विषय चर्चा चालू होती आणि मग वेगेवेआठवणी ना उजाळा मिळाला
मला तर त्यांची  हौस पुरविता  अली त्या मध्ये समाधान आहे
खरे तर म्हतारपणी त्याचा फार काही अपेक्षा नसतात आणि थोडका मध्ये खुश राहता . पण मग हे सगळ्याना जमते असे नाही . मी जेष्ठ नागरिकाने मध्ये गेली १० -१२ वर्ष काम करत आहे आणि  मधुर भाव चा निमित्ताने त्यांना आनंदी ठेवणे हा ध्यास घेतल्या मुले कायम त्यांचा विषयी चे विचार २४ तास असतात . माझे सहकारी नेहमी  विचारात कि तुम्ही कसे आज्जी चे मन ओळखून गोष्टी प्लॅन करतात कि सगळे आज्जी आणि आजोबा खुश . माझे आजोबांशी सवांद झाला तर त्यांनी लगेच मागणी सांगितली कि त्यांना perfume आणि रुमाल पाहिजे .
मी विचार केलं कि पूर्वी चे आज्जी ना बांगडी घालणं  किती कौतुक चे आणि जिव्हाळ्याचं विषय आहे आणि लग्न मध्ये बांगडी भरणे हा तर त्यांचा आवडता कार्यक्रम होता अश्या प्रकारे  दिवस आनंद मध्ये गेला 




Comments

Popular posts from this blog

Life Journey till now and battle continues.....

All Seniors are Safe during COVID-19

विस्मरण हे ज्येष्ठांसाठी नवं नाही