Posts

Fight with Corona Virus with MadhurBhav Seniors

Image
इंटरनेट, वाय-फाय, टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया, फेसबूक, ट्विटर, शेअर बाजार, कॉर्पोरेट, काश्मीर या सगळ्याच परवलीच्या शब्दांचा एव्हाना सगळ्यांना विसर पडलाय. सकाळी उठताना आणि रात्री झोपतानाही केवळ एकच शब्द सर्वांच्याच तोंडावर आहे तो म्हणजे कोरोना. संपूर्ण आयुष्यावर कोरोनाची काळी दाट छाया पसरली आहे. ‘हे महासंकट कधी टळेल कुणास ठावूक?’, ‘लॉकडाऊन जूनच्या शेवटापर्यंत चालेलच,’ ‘जगाचं कसं व्हायचं?’ असे प्रश्न आणि चर्चाच सध्या सुरू आहेत. ही जरी कोरोनाची एक बाजू असली तरीही दुसरीकडे मात्र प्रयत्न, प्रयत्न आणि कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. देशभरातील डॉक्टर, आरोग्य यंत्रणा, आरोग्य रक्षक, हॉस्पिटलमधील नर्स, कर्मचारी, पोलीस, सैन्य दलं, निमलष्करी दलं, जिल्हाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कोरोनावर संशोधन करणारे संशोधक या सगळ्यांनीच कोरोना विषाणूसमोर तेवढंच मोठं आव्हान उभं केलंय. माणसांचे बळी घेण्यासाठी आलेल्या या कोरोनाराक्षसाविरुद्ध हे सगळेच कंबर करून आत्मसमर्पण भावनेनी लढत आहेत. हा लढा नक्कीच यशस्वी होईल असा दुर्दम्य आत्मविश्वासच या सगळ्यांना लढण्यासाठीचं इंधन पुरवतो आहे. यामध्ये मधुरभाव वृद्धाश्रमही आपल्या संपूर्ण…

Fight with Corona Virus with MadhurBhav Seniors

Image
Click on the image to watch the video

जेष्ठ नागरिक वेळीच सावध राहा

Image
आज जेष्ठ नागरिक दिन निमित्त मी जेष्ठ नागरिक ना काही आवाहन करत आहे ,  आपण समाज मध्ये पाहतो कि मुले किंवा मुली ( मुलीचे प्रमाण कमी आहे ) नेहमी जेष्ठ नागरिक विषयी तिरस्कार , तक्रार आणि त्रागा करत असतात आणि  या मध्ये जर कोणी आपले आई वडील याना वृद्धाश्रम मध्ये सोडले तर मग समाज मध्ये आपली प्रतिमा खराब होईल , सगळी कडे चर्चा होत कि वृद्ध चा छळ केला जातो , तो प्रॉपर्टी साठी , पैसे साठी , कोणी खर्च करायचे , छळ चे अनेक प्रकार माहित आहे , भावनिक , मानसिक , आर्थिक , शारीरिक सगळे प्रकार समाज मध्ये माहिती आहे , पण त्याचे प्रमाण किती आहे ते नक्की कोणाला माहित नाही , मध्यंतरी व्हाट्स अप वर एअर-पोर्ट सोडलेलं आई -वडील , स्मॅशम भूमी मध्ये सोडलेली आई , किंवा  सेवक नि आज्जी चा केलेला खून , आई वडील याना रस्तात सोडून दिले , हॉस्पिटल मध्ये चुकीचा पत्ता दिला आणि या प्रकारे  गोष्टी समाज मध्ये पाहतो . आणि चर्चा करून सोडून देतो , मी गेली १० वर्षे जेष्ठ नागरिक आणि त्याचा मुलं आणि मुली शी संपर्क यामध्ये आहे . मला एक गोष्ट नक्की कि या गोष्टी घडत असताना मला काय त्याचे ?  हि समाज भावना बदलावी लागेल , कारण हे उद्या मा…

Maitri Day Care for seniors

Image

विस्मरण हे ज्येष्ठांसाठी नवं नाही

Image
विस्मरण हे ज्येष्ठांसाठी नवं नाही. वयानुसार स्मरणशक्ती कमी होते हे तर सर्वमान्य वाक्य आहे, पण या वाक्याआड दडलेला धोका लक्षात न आल्यामुळे डिमेन्शिया या विस्मरणाच्या आजाराचं प्रमाण वाढत आहे. भारतातील ज्येष्ठांची संख्या मोठी आहे त्यातच या आजाराबद्दल असलेल्या अज्ञानामुळे ही समस्या आणखी गंभीर होत आहे. दरवर्षी 21 सप्टेंबरला जागतिक अल्झायमर दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त डिमेन्शिया व अल्झायमर  याविषयी...
------------------
हैदराबादवरून एक आजी आमच्या मधुरभाव वृद्धाश्रमात रहायला आल्या. त्यांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेत नोकरी करतो आणि तिथेच त्याच्या कुटुंबासोबत राहतो. तशा आजीही अनेकदा अमेरिकेला जाऊन आल्या; पण तिथं त्यांचं मनच रमलं नाही, कारण केवळ आठवड्याच्याअखेरीलाच मुलगा, सून भेटायची ते फिरायलाही जायचे. उरलेला आठवडा ते कामात इतके व्यस्त की त्यांना बोलायलाही वेळ नासयचा. करमणुकीची फारशी साधनं उपलब्ध नाहीत आणि मराठी माणसंही त्या परिसरात फारशी नव्हती. सध्याच्या अनेक ज्येष्ठांची होते तशीच त्यांचीही अमेरिकेत राहणं म्हणजे सोनेरी पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षासारखी अवस्था झाली. त्यांच्या मुलानी मधुरभावची मा…

MADHUR BHAV

Image

Pari

Image
I saw a very small puppy from a rare mirror of the car and liked her so much and she was running on the road.  Due to a tight schedule, I did forget about her,and after days’ work when I return home she was in our parking and I gave my tiffin to her to eat and to my surprise, she ate all since she was hungry. My son came from the office in the night he said, mom did you saw that small stray puppy in the parking morning, she troubles me so much that she was in the back of the car and was most moving and I tried to move her again she came behind my car. Next day morning when we saw her in the parking only and we shifted her to our MadurBhav since she was a  beautiful puppy and attention from seniors named “PARI “ She created positive vibes in  seniors at Madhurbhav with her running around creates a different atmosphere. she was so small that if we keep her in the bed of any Dadi she would not be able to get down and starts barking that she wants to be down and every room, She recognizes t…