शांतीबेन आज्जी चे आशीर्वाद

शांतीबेन आज्जी  चे  आशीर्वाद ,

Blessings
मला कोकण मधून फोने आला कि आमची आज्जी ने खाणे आणि पिणे सोडून दिले आहे तुपाचे वय ९२ आहे आणि गेले १५ दिवस त्यांनी काहीच खात पीत नाही , उतार  वया मध्ये आपण परावलंबी झालो तर वकर मंडळी अपणूहून खाणे पिणे सोडून , मृत्यू ला जवळ करतात कि आपले मुले आणि सुनांना आपले काम नको करायला . मी फोने वर सांगितले कि त्यांना जेवण भरावा आणि वय ९२ असल्यामुळे प्रवास पण सहन होईल असे वाटत नाही . मधुर भाव संस्था जरी सिनिअर्स ची सेवा करत असली तरी त्यानं मी तुम्ही त्याचे खाणे पिणे झाले तरी तब्येत सुधारेल . आमचा इथे मी नेट जेवण खाणे झाल्या वर सुंधराणा झाली पाहलेली आहे . चार दिवस काही फोने नाही आला मी विचारच करत होते कि आज्जी बहुदा शेवट चा प्रवास ला गेली असावी . सोमवारी सकाळी फोने आला कि आम्ही एक तासात मधुर भाव मध्ये आज्जी ना घेऊन येत आहे .
मी सर्व रूम तयार करायला सांगितले , आज्जी ला पायाला आणि मांडी वर जखम होती , स्टाफ ला सांगितले कि आज्जी ना आधी चहा आणि थोडी न्याहरी   दिले कारण एक्दम जेवण करून पण पोटाला सहन झाले पाहिजे . आज्जी ला नवीन वातावरण मध्ये थोडे झोपणं आणि आराम केला आणि ड्रेससिंग , ट्रीटमेंट सुरु झाली
चार दिवस यामध्ये आज्जी चांगले जेवण करायला लागले आणि हळू हळू बोलते झाले . खूप प्रेमानी जेवण भरवले . आमचे केअर टेकर खूप  संयम ठेवून नित्य नेमाने जेवण आणि सगळी काळजी घेतली . जी आज्जी थोडे दिवस आधी पर्यंत जेवण नको सांगणारी आज्जी जेवण मागते नि मुलाला बोलावं आणि आम्हाला खूप आशीर्वाद देते . मला त्यांची काळजी घेताना खूप समाधान मिळते आणि माझा वेळात वेळ काढून मी जेवण भरवते आणि आजी  समाधानाने जेवण करून झोपी जाते .  आज्जी खूप आभार व्यक्त करते , मी अशा वेळी घर चा लोकांना दोष देता येत नाही कारण त्यांना संयम नाही आणि वेळ पण नसेल
मी देवाची खूप आभारी आहे कि मधुरभाव चा निमित्ताने मला हि सेवा करायची संधी मिळाली आणि पुण्य पण . मी स्टाफ ला नेहमी सांगत असते कि तुम्ही मधुर भाव मध्ये काम करून पैसे आणि पगार तर मिळतो पण त्यांचा पेक्षा शांतीबेन च्या सेवेने पुण्य आणि आशीर्वाद पण मिळतो आहे तो खरे मोलाचे आणि त्याची किंमत अनमोल आहे



Comments

Popular posts from this blog

Life Journey till now and battle continues.....

All Seniors are Safe during COVID-19

विस्मरण हे ज्येष्ठांसाठी नवं नाही