आज जेष्ठ नागरिक दिन निमित्त मी जेष्ठ नागरिक ना काही आवाहन करत आहे , आपण समाज मध्ये पाहतो कि मुले किंवा मुली ( मुलीचे प्रमाण कमी आहे ) नेहमी जेष्ठ नागरिक विषयी तिरस्कार , तक्रार आणि त्रागा करत असतात आणि या मध्ये जर कोणी आपले आई वडील याना वृद्धाश्रम मध्ये सोडले तर मग समाज मध्ये आपली प्रतिमा खराब होईल , सगळी कडे चर्चा होत कि वृद्ध चा छळ केला जातो , तो प्रॉपर्टी साठी , पैसे साठी , कोणी खर्च करायचे , छळ चे अनेक प्रकार माहित आहे , भावनिक , मानसिक , आर्थिक , शारीरिक सगळे प्रकार समाज मध्ये माहिती आहे , पण त्याचे प्रमाण किती आहे ते नक्की कोणाला माहित नाही , मध्यंतरी व्हाट्स अप वर एअर-पोर्ट सोडलेलं आई -वडील , स्मॅशम भूमी मध्ये सोडलेली आई , किंवा सेवक नि आज्जी चा केलेला खून , आई वडील याना रस्तात सोडून दिले , हॉस्पिटल मध्ये चुकीचा पत्ता दिला आणि या प्रकारे गोष्टी समाज मध्ये पाहतो . आणि चर्चा करून सोडून देतो , मी गेली १० वर्षे जेष्ठ नागरिक आणि त्याचा मुलं आणि मुली शी संपर्क यामध्ये आहे . मला एक गोष्ट नक्की कि या गोष्टी घडत असताना मला काय त्याचे ? हि समाज भावना बदलावी लागेल , कारण हे उद्या माझा घरी पण घडू शकते . अशा वेळी जेष्ठ नागरिक नि सुरक्षित राहणे खूप गरज आहे , आपण जेष्ठ नागरिक विषयी ची आस्था विसरत जात आहे आज काळा प्रमाणे जेष्ठ नागरिक नि पण तो बदल आत्मसात करणे गरजे चे आहे ' आमचा वेळी चे असे नव्हते " चे बाराखडी बदलली पाहिजे . मुलांना सन्मान नी वागा , जेष्ठ नागरिक जेव्हा सुने ला त्रास देणार नाही तर ती सून आपुलिक ने करेल , माझे वृद्धत्व कसे जाणार हे साठी नंतर नाही ठरवायचे . त्याचे प्लॅनिंग आधीच केले पाहिजे , त्या साठी छन्द जोपासले पाहिजे , स्वतः साठी आणि स्वतः करीत जगता आले पाहिजे जसे म्हतारपण जवळ येत तसे तसे तो काळ आपण एकटे कसे मजेत राहू ( लुडबुड न करता ) याचा विचार केला पाहिजे , माझा मुलांसाठी मी किती कष्ट घेतले आणि त्याला माझा साठी वेळ नाही हि खंत नको , त्याचा परिणाम तय्ब्येती वर होतो आणि मग मनावर आणि मग चक्र सुरु होतो , मग नको असलेले आजार पण येते ह्र्दय रोग , मधुमेह , कॅन्सर . हाडाचे चे रोग , कॅटरॅक्ट . दात पण होतात , कारण आपण काही तक्रार केली तर घर चे लक्ष देणार हे जेष्ठ ना पक्के माहित आहे , मध्यंतरी पिकू नवा चे सिनेमा आला आणि त्यात तयांनी जेष्ठ नागरिक विषयी बरोबर सांगितलं होते , त्यांना सतत attention पाहिजे नाहीत दिले तर मग वाद विवाद होतो आपण साठी चा पुढे अजून २० वर्ष जगणार आहे तर त्याचे प्लांनिंग करणे ची गरज आहे . मध्यंतरी एक व्र्यधाश्रम यामध्ये एक नामाकिंत डॉक्टर मरण पावले आणि कोणी मुले आली नाही , पण त्या मागची मुलाची भूमिका कोणी समजवून घेतली नाही . माझे तर मत असे काही आहे जेष्ठ नागरिकच मुलांना आणि सुने ला त्रास देतात हा विषय मी जेव्हा अभयास करायला गेले तेवहा लक्षात आणले कि वृद्धत्व चा अनेक छटा आहे आणि प्रत्येक कहाणी वेगळी आहे पण त्या सगळ्याचा अर्थ असे कि समाज ने जेव्हा वृद्ध वर वर अन्याय होते असले तर गप्प बसून चालणार नाही , आपले कडे भांडण , वाद , विवाद , सोडवते येतेय असे हि वाट दूर जाते आणि या वाटे वर पण एकटे आहे त्यांचा मनाची तयारी पाहिजे आहे . तरी सर्व जेष्ठ लोकांनी आपण हि वाट आनंददायी करायची का दुःखात जगायची हे सर्वस्वी जेष्ठ नागरिक वर अवलूंबून आहे , तुम्ही तुमचा हाताची दोरी मुलं कडे सोपवून नका आणि समर्थ पण हाताळा हे सामर्थ्य तुमचा मध्ये आहे तरी मी एकटा , माझा कडे कोणाचे लक्ष नाही , मुले ऐकत झाली या चक्र मधून बाहेर पडून समाज साठी काही समाज कार्य करता येईल का याचा विचार करा आणि वेळ सत्कारणी लावा , वेळ थोडा आहे पण त्या मध्ये पण तुमचे दुसरे आणि तिसरे अंतिम पर्व आनंद मध्ये जाऊन दे या दिन निमित्त पुन्हा एकदा सर्व जेष्ठ नागरिक ना जेष्ठ दिन चा हार्दिक शुभेच्छा . आपण एक काळी चा कुटुंब ची पद्धत पुन्हा उचलून धरूया नाही तर आपले पण म्हतारपण येणार आहे त्यांची चिंता करूया आणि आपण तरुण मंडळी या निमित्ताने त्याचा चष्माने मुलं कडे पाहूया आणि वेळीच बदल करूया आणि हा बदल सगळे कुटुंब कडून अपेक्षित आहे
|
Healthy and Happy Aging 98 Years ( Gopal Mirchandani ) |
Comments
Post a Comment