Posts

Showing posts from November, 2021

Life Journey till now and battle continues.....

Image
माझा वाढदिवस  विशेष मी आज्जी झाले . आणि देवाने दोन सुंदर नातवंडे दिली  प्रत्येक माणसाचे जीवन मध्ये उतार चढाव असतात तसे माझे आयुष्य पण सरळ मार्गी होते इंदूर हुन येऊन पुणे इथे शिक्षण पूर्ण केले . शिक्षण होत असताना लग्न झाले आणि मग नौकरी आणि करिअर या कडे लक्ष दिले आणि मग १९९० साली हर्षद चा जन्म झाला आणि दिवस मजेत होते आणि त्याची शाळा , अभ्यास आणि मार्क या पलीकडे त्याला  स्विमिन्ग , बॅडमिंटन , फॅन्सी ड्रेस , गाणे , पिकनिक , त्या मध्ये आज्जी आणि आजोबा चे पुणे येथे आगमन .अशी तारे वरची कसरत चालू होती . मग आयुष्य मध्ये एक कलाटणी झाली . २३ वर्ष चे लग्न  मोडले म दभेद वाढले आणि त्याचे रूपांतर वेगेळे होणे झाले . माझा मुलगा हर्षद माझा बरोबर होता त्या मुले सुसह झाले . माझा भावा ने कंपनी चा कारभार सांभाळायला सांगितले नि एक प्रकार प्रेरणा मिळाली  आणि तिचं  रूपांतर पुढे जाऊन स्वतः चे एक स्वतत्र अस्तिव निर्माण केले आणि  मुलाचे लग्न झाले आणि आज आमची फॅमिली खूप मोठी आहे मधुभाव चा निमित्ताने मला खूप आज्जी आणि आजोबांचे आशीर्वाद लाभले . काम करताना जीव भावाचे साथीदार मिळाले ....