Posts

Showing posts from 2019

जेष्ठ नागरिक वेळीच सावध राहा

Image
आज जेष्ठ नागरिक दिन निमित्त मी जेष्ठ नागरिक ना काही आवाहन करत आहे ,  आपण समाज मध्ये पाहतो कि मुले किंवा मुली ( मुलीचे प्रमाण कमी आहे ) नेहमी जेष्ठ नागरिक विषयी तिरस्कार , तक्रार आणि त्रागा करत असतात आणि  या मध्ये जर कोणी आपले आई वडील याना वृद्धाश्रम मध्ये सोडले तर मग समाज मध्ये आपली प्रतिमा खराब होईल , सगळी कडे चर्चा होत कि वृद्ध चा छळ केला जातो , तो प्रॉपर्टी साठी , पैसे साठी , कोणी खर्च करायचे , छळ चे अनेक प्रकार माहित आहे , भावनिक , मानसिक , आर्थिक , शारीरिक सगळे प्रकार समाज मध्ये माहिती आहे , पण त्याचे प्रमाण किती आहे ते नक्की कोणाला माहित नाही , मध्यंतरी व्हाट्स अप वर एअर-पोर्ट सोडलेलं आई -वडील , स्मॅशम भूमी मध्ये सोडलेली आई , किंवा  सेवक नि आज्जी चा केलेला खून , आई वडील याना रस्तात सोडून दिले , हॉस्पिटल मध्ये चुकीचा पत्ता दिला आणि या प्रकारे  गोष्टी समाज मध्ये पाहतो . आणि चर्चा करून सोडून देतो , मी गेली १० वर्षे जेष्ठ नागरिक आणि त्याचा मुलं आणि मुली शी संपर्क यामध्ये आहे . मला एक गोष्ट नक्की कि या गोष्टी घडत असताना मला काय त्याचे ?  हि समाज भावना बदलावी ल...

Maitri Day Care for seniors

Image

विस्मरण हे ज्येष्ठांसाठी नवं नाही

Image
विस्मरण हे ज्येष्ठांसाठी नवं नाही. वयानुसार स्मरणशक्ती कमी होते हे तर सर्वमान्य वाक्य आहे, पण या वाक्याआड दडलेला धोका लक्षात न आल्यामुळे डिमेन्शिया या विस्मरणाच्या आजाराचं प्रमाण वाढत आहे. भारतातील ज्येष्ठांची संख्या मोठी आहे त्यातच या आजाराबद्दल असलेल्या अज्ञानामुळे ही समस्या आणखी गंभीर होत आहे. दरवर्षी 21 सप्टेंबरला जागतिक अल्झायमर दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त डिमेन्शिया व अल्झायमर  याविषयी... ------------------ हैदराबादवरून एक आजी आमच्या मधुरभाव वृद्धाश्रमात रहायला आल्या. त्यांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेत नोकरी करतो आणि तिथेच त्याच्या कुटुंबासोबत राहतो. तशा आजीही अनेकदा अमेरिकेला जाऊन आल्या ; पण तिथं त्यांचं मनच रमलं नाही, कारण केवळ आठवड्याच्याअखेरीलाच मुलगा, सून भेटायची ते फिरायलाही जायचे. उरलेला आठवडा ते कामात इतके व्यस्त की त्यांना बोलायलाही वेळ नासयचा. करमणुकीची फारशी साधनं उपलब्ध नाहीत आणि मराठी माणसंही त्या परिसरात फारशी नव्हती. सध्याच्या अनेक ज्येष्ठांची होते तशीच त्यांचीही अमेरिकेत राहणं म्हणजे सोनेरी पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षासारखी अवस्था झाली. त्यांच्या मुलानी ...

MADHUR BHAV

Image

Pari

Image
I saw a very small puppy from a rare mirror of the car and liked her so much and she was running on the road.  Due to a tight schedule, I did forget about her,and after days’ work when I return home she was in our parking and I gave my tiffin to her to eat and to my surprise, she ate all since she was hungry. My son came from the office in the night he said, mom did you saw that small stray puppy in the parking morning, she troubles me so much that she was in the back of the car and was most moving and I tried to move her again she came behind my car. Next day morning when we saw her in the parking only and we shifted her to our MadurBhav since she was a  beautiful puppy and attention from seniors named “PARI “ She created positive vibes in  seniors at Madhurbhav with her running around creates a different atmosphere. she was so small that if we keep her in the bed of any Dadi she would not be able to get down and starts barking that she wants to be down and every r...

शांतीबेन आज्जी चे आशीर्वाद

Image
शांतीबेन आज्जी  चे  आशीर्वाद , Blessings मला कोकण मधून फोने आला कि आमची आज्जी ने खाणे आणि पिणे सोडून दिले आहे तुपाचे वय ९२ आहे आणि गेले १५ दिवस त्यांनी काहीच खात पीत नाही , उतार  वया मध्ये आपण परावलंबी झालो तर वकर मंडळी अपणूहून खाणे पिणे सोडून , मृत्यू ला जवळ करतात कि आपले मुले आणि सुनांना आपले काम नको करायला . मी फोने वर सांगितले कि त्यांना जेवण भरावा आणि वय ९२ असल्यामुळे प्रवास पण सहन होईल असे वाटत नाही . मधुर भाव संस्था जरी सिनिअर्स ची सेवा करत असली तरी त्यानं मी तुम्ही त्याचे खाणे पिणे झाले तरी तब्येत सुधारेल . आमचा इथे मी नेट जेवण खाणे झाल्या वर सुंधराणा झाली पाहलेली आहे . चार दिवस काही फोने नाही आला मी विचारच करत होते कि आज्जी बहुदा शेवट चा प्रवास ला गेली असावी . सोमवारी सकाळी फोने आला कि आम्ही एक तासात मधुर भाव मध्ये आज्जी ना घेऊन येत आहे . मी सर्व रूम तयार करायला सांगितले , आज्जी ला पायाला आणि मांडी वर जखम होती , स्टाफ ला सांगितले कि आज्जी ना आधी चहा आणि थोडी न्याहरी   दिले कारण एक्दम जेवण करून पण पोटाला सहन झाले पाहिजे . आज्जी ला नवीन वातावरण मध...

मधुकर भावे माझे पिता

Image
कै मधुकर भावे माझे पिता  कशी बोलवू मी त्यांना आत्ता  बघण्या साठी माझी इच्छा पूर्ती  "मधुर भाव " रूपे घडवली कलाकृती  निर्मिती मधुर भाव वृद्धाचे घर  केवळ आपला वरद हस्त  थोर  त्याच्यात च संतोष वाटे मना फार  थोडेसे ऋण फेडयांसाठी संधी अपार  आपणा प्रति अन्याय नाही झाला सहन  विचाराची शृंखला झाली मनी  गहन  निश्चय केला हाल अपेष्ठा करण्या हनन  उचलली पावले थोर पित्यास स्मरून  मधुर भाव हि वस्तू वयस्कर लोकांसाठी  समस्या व्यथा त्यांचाच जाणून घेण्यासाठी  मुंबई ला  प्रयाण केले अभ्यासा साठी  पूर्ण करून अभ्यास परतले कृती साठी  अजामिती दोन ठिकाणी आश्रम वसविले  वस्तीस आले त्यांचे  बस्तान बसविले  वेळोवेळी हर्षमोदने  हि हसवले  आश्रमात आल्यामुळे नाही कोणी पस्तावले  पिताश्री एकाच विनंती तुमचा चरणी  कधीच नाही होणार ऋणफेड भरणी  क्षमा असावी अंजली  ला  हीच मुख्य मागणी  धन्य झाले जन्म घेऊनि माधुरी मातेचा उदरी...

Prayers Heared

Image
Prayer heard   Prayer heard     On 11 th Feb 2019 Mr.   Dinkar Bhide 87 was admitted with MadhurBhav Senior living home.   He was very strong headed when the family member saw that it’s difficult to manage at home, they searched on google and came to Madhurbhav. They brought father who is thin very well learned, spoken Sanskrit and written books on Bhagwat Gaeta. he started having illusion that he is suffering from cancer and he has not gone to the toilet for six months, his blood has become black and does not want to eat food since he had been suffering from constipation (Movie Piku) He was some like that, He was very choosy about the food which is having and would tell if its prepared well or no? He will ask for milk, banana. Tea, biscuits, fruits, grapes, mango. He will not eat meals at a time and refuse and told that your cook is not cooking well and will depend on the food from outside, everybody used to like him so much that in spite of he bei...

बांगडी ( छोट्या गोष्टी मध्ये आनंद )

Image
आज मधुर भाव मध्ये ३० - ४० आज्जी राहत आहे , बरेच   आज्जी आपले घर समजून राहता आणि मला पण त्यांचा साठी सतत काही तरी करावे आणि आनंद द्याव्या असेच वाटतं राहते . महिला दीना साठी मी वेगळा विचार केला आणि चक्क बांगडी   वाल्या ला बोलावले आणि सगळे आज्जी    excercise  करून prayer गात होते . मी विचारले कि बांगडी कोणाला   पाहिजे आणि सगळे चा चेहर्या वर जो आनंद   झाला , खरे पाहता हि बाब अगदी छोटी आहे   तरी पण जी काही चेहेरे   आनंदी झाले ते बघ्या सारखे होते , काही आज्जी नि विचारले याचे पैसे कोण देणार , माझा कडे काही पैसे नाही . आमचा कुलकर्णी आज्जी बेड   वर आहे त्यांना विचारले कि बांगडी घालायची का , ते मनः पासून हसले आणि इथे कोण येणार असा   प्रश्न देखील विचारले . मग पसंती चा कलर सांगितले आणि बांगडी घातली . काही dementia  स्मृतिभ्रश   आज्जी विसरले पण आणि मलाच संध्याकाळी कोणी तरी बांगडी वॉलायनी बांगडी दिले सांगितल...